सावंतवाडी ते आंबोली राज्यमार्गावर अपघात होण्याची दाट शक्यता..

▪️सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देण्याची वाहनधारकांची मागणी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रभाकर गावडे

🎴सावंतवाडी,दि.१६: शहरापासून ते आंबोली पर्यंतच्या राज्यमार्गावर दोन्ही दुभाजकावरील झाडी व गवत वाढल्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवण्याकरिता धोका निर्माण झाला आहे. वळणाच्या ठिकाणी समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन दोन्ही दुभाजक साफ करण्याची मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.

सावंतवाडी ते आंबोली राज्यमार्गावर रस्त्याच्या दोन्ही दुभाजकावर झाडी तसेच गवत मोठ्या प्रमाणात वाढले असून  संबंधित बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. दरवर्षी ही समस्या उद्भवत असूनही वेळीच लक्ष दिले जात नसल्यामुळे वाहनधारकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन दुभाजकावरील झाडी व गवत साफ करून वाहतुकीसाठी सावंतवाडी ते आंबोली राज्यमार्ग सुरक्षित करावा अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

*_🎊 चला दिवाळी करु साजरी.. नवीन सायकल आणू दारी! 🚲_*

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈दिवाळी साठी सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!