क्राइममहाराष्ट्रमुंबई

🟥 कुख्यात दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या घरमालकावर गुन्हा दाखल..

 

*🟥 भाडेकरूंची माहिती लपवून ठेवल्याचा ठपका..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कल्याण, दि-१३ :-* कुख्यात शार्प शूटर आणि दहशतवादी कारवायात सहभागी असलेल्या तीन आरोपींना कल्याण आंबिवलीत सहा महिन्यांपासून आश्रय देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाविरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रमोद रामचंद्र पांडे असे या घरमालकाचे नाव असून, तो बांधकाम व्यावसायिक आहे. त्याच्यावर पोलिसांनी भाडेकरूची माहिती पोलिसांना कळवणे बंधनकारक असतानाही पोलिसांपासून ही माहिती लपवून ठेवल्याचा ठपका ठेवला आहे. दोन दिवसांपूर्वी कल्याण आंबिवली परिसरातून पंजाब अॅन्टी गँगस्टर स्क्वॉडने महाराष्ट्र एटीएस टीमने तीन लोकांना ताब्यात घेतले होते. शिवम अवतार महालो, गुरमुख नरेशकुमार सिंह उर्फ गोरा अमनदीप, कुमार गुरमेलचंद उर्फ रन्चो अशी अटक झालेल्या खत्री गँगचे शूटर्सची नावे आहेत.

या आरोपींना अटक केल्यानंतर आता खडकपाडा पोलिसांनी घर मालकावर गुन्हा दाखल केला आहे. नियमानुसार घातक कारवायांना आळा घालण्यासाठी घरमालकांनी आपल्या भाडेकरूची संपूर्ण माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

 

असे असतानाही प्रमोद पांडे या मोहने येथील बांधकाम व्यावसायिकाने ही माहिती पोलिसांपासून लपवून ठेवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवत खडकपाडा पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पांडे हा बांधकाम व्यावसायिक असल्याने त्याने अशा प्रकारे पैशाच्या लालसेने किती भाडेकरूची माहिती लपवून ठेवत त्यांना आश्रय दिला याबाबतही पोलिसांकडून देखील सुरु आहे.

 

पंजाबमधील एका हत्या प्रकरणात हे आरोपी फरार होते. सहा महिन्यांपासून हे आरोपी आंबिवलीत लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली होती. या आरोपींवर बरेच गुन्हे दाखल असून पंजाबमधील ड्रग प्रकरणातही हे आरोपी वॉन्टेड होते.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*

 

*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*

_(चॉकलेट फॅक्टरी)_

 

*♦️उपलब्ध उत्पादने:-*

मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट

ड्रायफुट कोटिंग चॉकलेट

कस्टमाईज चॉकलेट

फिलिंग चॉकलेट

 

*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*

🔸फेस्टिव्हल कलेक्शन

🔸किड्स कलेक्शन

🔸स्पेशल चॉकलेट बुके

 

*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*

▫️आईसकेक

▫️पेस्ट्रीसकेक

▫️जार केक

▫️रोल केक

▫️फ्लेवर्ड केक

▫️चॉकलेट केक

 

*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*

 

*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*

 

*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*

 

*🫖विन तंदूर चहा☕*

डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !

 

*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*

 

 

*🎴संपर्क व पत्ता :-*

*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*

_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_

_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_

 

9920057769

9422054871

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!