सामाजिक बांधिलकीच्या माजी नगरसेविका कीर्ती बोंद्रे व त्यांचे पती किशोर बोंद्रे यांनी पुण्याई कांबळेला दिली व्हीलचेअर..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१२ :-* बावळट येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते सुरेश कदम यांनी सामाजिक बांधीलकी संघटनेच्या रवी जाधव यांच्याशी संपर्क साधून सातोळी गावातील रहिवासी इयत्ता आठवीमध्ये शिकणारी १४ वर्षीय पुण्याई कांबळे ही मुलगी दिव्यांग असून तिला शाळेत जाण्यासाठी व्हीलचेरची आवश्यकता आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आपल्या कारणाने ही गरज तिचे पालक पुरी करू शकत नाहीत. गेले कित्येक वर्ष त्यांची मुलगी या सोयी पासून वंचित असल्याने तिचे खूप हाल होत आहे तरी आपण आपल्या सामाजिक बांधिलकी कडून व्हीलचेअर साठी काही मदत करावी अशी विनंती केली या विषयाचे गांभीर्य जाणून सामाजिक बांधिलकीच्या माजी नगरसेविका कीर्ती बोंद्रे व त्यांचे पती किशोर बोंद्रे यांनी सदर मुलीला व्हीलचेअर मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन एक चांगल्या क्वालिटीची महागडी आधुनिक व्हीलचेअर खरेदी करून सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्या जवळ दिली व आज ती सदर मुलीला सुर्पूद करण्यात आली.
यासाठी सालाईवाडा येथील एस, के, सर्जिकल यांचे ही मोठे सहकार्य लाभल ,आज दिनांक 12 जानेवारी रोजी आदरणीय अनघा मोडक यांच्या उपस्थितीत माजी नगरसेविका कीर्ती बोंद्रे यांच्या शुभ हस्ते सदर दिव्यांग पुण्याई कांबळे या विद्यार्थिनीला अत्याधुनिक अशी व्हीलचेअर सुपूर्त करण्यात आली.सामाजिक बांधिलकीच्या अशा प्रकारच्या सामाजिक ,शैक्षणिक व आरोग्य उपक्रमाबाबत माहिती घेऊन अनघा मोडक यांनी सामाजिक बांधिलकीच्या या वाखण्या जोगे कार्याचे तोंड भरून कौतुक केले व सामाजिक बांधिलकीच्या या कार्याचा इतरही लोकांनी बोध घेऊन अशाच प्रकारे दीनदुबळ्यांना मदत करावी असे नम्र आवाहन करून सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी सामाजिक बांधिलकी संघटनेचे अनिल परुळेकर, संजय पेडणेकर, माजी प्रा. सतीश बागवे, समीरा खलील, हेलन निबरे, रूपाली मुद्राळे, कीर्ती बोंद्रे, प्रा. रुपेश पाटील, माजी प्रा. गोवेकर सर, ज्येष्ठ पत्रकार संतोष सावंत, प्रवीण सूर्यवंशी, विदेश सावंत, साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रूपाली पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश कदम उपस्थित होते.
*_………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_
*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦
◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦
◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦
◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦
◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦
◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦
◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦
◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦
◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦
👉( टीप:- नियम व अटी लागू)
_तसेच_
*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*
*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*
*📱संपर्क – 👇*
*9420293799*
*7774851004*
*7768898659*
*7588570587*
*9422874647*
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

