🟥भालचंद्र महाराज जयंती उत्सव उद्या कणकवलीत
*🟥 विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल*
*🟥कणकवली शहर भक्तीमय, आज भाव-भक्तीगीत मैफिल*
*🟥 सकाळी ९ ते १२ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.१२:* योगियांचे योगी, कनकाधिपतीं परमहंस भालचंद्र महाराज यांचा ११९ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या बुधवारी तिसऱ्या दिवशीही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून बाबांच्या समाधी दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरुच होता. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी भालचंद्र महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा होत असून या उत्सवामुळे कणकवलीनगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली आहे. शुक्रवार १३ जानेवारी रोजी भालचंद्र महाराजांचा मुख्य जयंत्युत्सव होणार आहे.
बुधवारी पहाटे ५.३० वाजल्यापासून काकड आरती, समाधीपूजा, अभिषेक, भक्त कल्याणार्थ विष्णू याग, महाआरती झाली. त्यानंतर महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. दुपारच्या सत्रात भजनी कलाकारांनी भजने सादर करून वातावरण भक्तीमय केले. सायंकाळच्या सत्रात श्री पांडुरंग ब्रह्मेश्वर मंडळ, आखाडा – गोवा प्रस्तृत ‘जय जय गौरीशंकर’ हे नाटक सादर झाले. हे नाटक पाहण्यासाठी नाट्यरसिकांनी गर्दी केली होती. रात्री दैनंदिन आरती झाली. भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त संस्थान परिसरात सुरु असलेल्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे कणकवली शहरातील वातावरण भक्तीमय झाले आहे. आज रक्तदान शिबीर
गुरुवारी पहाटे ५.३० वाजल्यापासून काकड आरती, समाधीपूजा, अभिषेक, सकाळी ८ वा. पासून विष्णू याग, ९ ते १२ या वेळेत रक्तदान शिबीर, दुपारी १२.३० वा. आरती, महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजल्यापासून मयुरी कुडाळकर, मुंबई प्रस्तृत भाव, भक्तीगीत संध्या व कलापुष्प शुद्ध कथक युगल नृत्य प्रस्तृत कथक केंद्र, नवी दिल्लीचा कार्यक्रम होईल.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*
*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*
_(चॉकलेट फॅक्टरी)_
*♦️उपलब्ध उत्पादने:-*
मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट
ड्रायफुट कोटिंग चॉकलेट
कस्टमाईज चॉकलेट
फिलिंग चॉकलेट
*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*
🔸फेस्टिव्हल कलेक्शन
🔸किड्स कलेक्शन
🔸स्पेशल चॉकलेट बुके
*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*
▫️आईसकेक
▫️पेस्ट्रीसकेक
▫️जार केक
▫️रोल केक
▫️फ्लेवर्ड केक
▫️चॉकलेट केक
*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*
*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*
*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*
*🫖विन तंदूर चहा☕*
डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !
*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*
*🎴संपर्क व पत्ता :-*
*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*
_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_
_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_
9920057769
9422054871
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

