🟥शिक्षकांच्या समस्या न सुटल्यास आंदोलन !
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 वेंगुर्ले, दि.११:* अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ वेंगुर्लेच्यावतीने तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सुटावेत, यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्या भेटी घेऊन चर्चा व सातत्याने पाठपुरावा केला आहे. तरीही शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यात कार्यालयाकडून दिरंगाई होत आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसात प्रश्न न सुटल्यास पंचायत समितीसमोर वेंगुर्ले प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघाचे अध्यक्ष एकनाथ जानकर सचिव दीपेश परब व कार्याध्यक्ष कर्पूरगौर जाधव यांनी वेंगुर्ले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तथा प्रशासक मोहन भोई यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.वरिष्ट वेतन श्रेणी मंजूर झालेल्या शिक्षकांची वेतन निश्चिती करणे गेली तीन वर्षे प्रलंबित आहे. तसेच वरिष्ट वेतन श्रेणी मंजूर झालेल्या शिक्षकांच्या फरकाची देयके संबंधित शिक्षकांना मिळालेली नाही. २०२१ पासून महाराष्ट्र दर्शन मंजूर झालेली देयके सदर वर्ष अखेर खर्च पडणे आवश्यक होते. परंतु अद्यापही प्रलंबित आहेत. मंजूर झालेली वैद्यकीय देयके खर्च पडण्यास विलंब होत आहे. दीर्घ रजा मंजूरीचे आदेश पूर्वीप्रमाणे शिक्षकांना मिळावेत,
अशी मागणी अनेक वेळा करूनही कार्यालयाकडून त्याची पूर्तता होत नाही. शिक्षकांच्या सेवा पुस्तकातील नोंदी अपूर्ण आहेत. काही शिक्षकांच्या सेवा पुस्तकात अद्यापही सातव्या वेतन आयोगाच्या नोंदी करण्यात आलेल्या नाहीत. विविध अनुदाने, महत्त्वाचे आदेश यांच्या प्रती शाळांना दिल्या जात नाहीत. विद्यार्थी हजेरी. जनरल रजिस्टर, शिक्षक हजेरी व इतर महत्वाची स्टेशनरी साहित्य शाळाच्या मागणीनुसार तालुकास्तरावरून पुरवावी. निवडणूक कामी शिक्षक कर्मचारी यांची माहिती तहसिल कार्यालयाला देताना आजारी, अपंग, स्तनदा माता, इ. समस्याग्रस्त शिक्षकांना वगळण्यात यावे. केंद्र, प्रभाग व तालुकास्तरीय होणारी प्रशिक्षणांचे तोंडी आदेश देण्यात येतात. सर्व प्रकारच्या प्रशिक्षणांचे लेखी आदेश देणेत यावेत. वेंगुर्ले तालुक्यातील शिक्षकाचे उपरोक्त प्रलंबित प्रश्न कित्येक दिवस पाठपुरावा करूनही प्रलंबित आहेत. प्रश्न आठ दिवसात न सुटल्यास रितसर पूर्व सूचना देऊन पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*
*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*
_(चॉकलेट फॅक्टरी)_
*♦️उपलब्ध उत्पादने:-*
मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट
ड्रायफुट कोटिंग चॉकलेट
कस्टमाईज चॉकलेट
फिलिंग चॉकलेट
*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*
🔸फेस्टिव्हल कलेक्शन
🔸किड्स कलेक्शन
🔸स्पेशल चॉकलेट बुके
*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*
▫️आईसकेक
▫️पेस्ट्रीसकेक
▫️जार केक
▫️रोल केक
▫️फ्लेवर्ड केक
▫️चॉकलेट केक
*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*
*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*
*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*
*🫖विन तंदूर चहा☕*
डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !
*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*
*🎴संपर्क व पत्ता :-*
*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*
_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_
_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_
9920057769
9422054871
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

