आणखीकुडाळकोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥संशयास्पद फिरणाऱ्या दोघा परप्रांतीय तरुणांवर कारवाई

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

*🎴 कुडाळ, दि.१०:* पिंगुळी भूपकरवाडी येथे चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघा परप्रांतीय तरुणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. धीरज रामलखन यादव (रा. उत्तरप्रदेश) व चंदन निर्मल मेस्त्री (मूळ पश्चिम बंगाल, सध्या पिंगुळी भूपकरवाडी) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दोघांवर कुडाळ तहसीलदारांसमोर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मनसेचे उपाध्यक्ष दीपक गावडे यांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला. अजय पिराजी वाढवे यांच्या घराशेजारी धीरज यादव व चंदन मेस्त्री हे दोघे चोरी करण्याच्या उद्देशाने फिरताना आढळले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
_🤩👕ऑनलाईन खरेदी पेक्षा सुद्धा स्वस्त दरात कपडे घ्या आपल्या सावंतवाडी मध्ये फक्त *गर्निश गारमेंट्स* या दालनात….👖👕🤩😍_

*👕टीशर्ट फक्त 199 पासून सुरु*
*👖पॅन्ट फक्त 499 पासून सुरु*
*🥻साडी वर सुद्धा ५०% पर्यंतची सूट*

_🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आमच्या दालनाला भेट द्या_

*🎴संपर्क :-*
*गर्निश गारमेंट्स, सावंतवाडी*
विजय हॉटेल शेजारी सावंतवाडी
सुनील परिक
9960337260
नितु परिक
9405690810
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!