🟥नाट्य स्पर्धेत एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाचे नाटक प्रथम
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.९:* महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संभाजीनगर येथे झालेल्या नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग विभागाच्या ‘दशावतार गोविंद हरिश्चंद्राचो’ या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. या नाट्य स्पर्धेसाठी राज्यभरातून सहा संघांची निवड झाली होती. यात विलास खानोलकर लिखित व सुहास वरुणकर दिग्दर्शित आणि रा. प. सिंधुदुर्ग विभागाचे नियंत्रक प्रशांत वासकर निर्मित ‘दशावतार गोविंद हरिश्चंद्राचो’ या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला. यापूर्वी सातारा येथे झालेल्या परिवहन महामंडळाच्या स्पर्धेत याच नाटकाने प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. या नाटकात रा. प. च्या २५ कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. विलास खानोलकर, सुहास खानोलकर व नाटकातील कलाकारांचे रा. प. च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
_🤩👕ऑनलाईन खरेदी पेक्षा सुद्धा स्वस्त दरात कपडे घ्या आपल्या सावंतवाडी मध्ये फक्त *गर्निश गारमेंट्स* या दालनात….👖👕🤩😍_
*👕टीशर्ट फक्त 199 पासून सुरु*
*👖पॅन्ट फक्त 499 पासून सुरु*
*🥻साडी वर सुद्धा ५०% पर्यंतची सूट*
_🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आमच्या दालनाला भेट द्या_
*🎴संपर्क :-*
*गर्निश गारमेंट्स, सावंतवाडी*
विजय हॉटेल शेजारी सावंतवाडी
सुनील परिक
9960337260
नितु परिक
9405690810
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

