🟥 ऐश्वर्य मांजरेकर यांची महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ऍक्शन फेलोशिप साठी निवड
*🟥 संपूर्ण महाराष्ट्रातून 5 तरुणांची निवड..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०७ :-* महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ऍक्शन कार्यक्रम युनिसेफ महाराष्ट्र आणि पर्यावरण शिक्षण केंद्र ,पुणे यांच्या मार्फत राबविला जातो. हा कार्यक्रम हवामानासंबंधी कृती करणे, त्या सादर करणे, आणि विविध धोरण प्रक्रियेमध्ये सहभागी होणे या तीन स्तरांचे प्रशिक्षण प्रदान करतो. या फेलोशिप साठी संपूर्ण महाराष्ट्रातून अर्ज मागविले होते. त्या मध्ये ऐश्वर्य ने कचरा व्यवस्थापन मालवण शहर व मालवण समुद्र व नदी किनाऱ्याजवळील पाणथळ जागा या वर प्रबंध सादर केला होता. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून निवडक तरूणांची युनीसेफ महाराष्ट्र व पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे यांच्या तज्ञ टीम मार्फत मुलाखत घेण्यात आली. या मध्ये अंतिम फेरीमध्ये ५ तरुणांची निवड करण्यात आली , या मध्ये सिंधुदुर्ग मधील ऐश्वर्य मांजरेकर यांचा समावेश आहे.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*
*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*
_(चॉकलेट फॅक्टरी)_
*♦️उपलब्ध उत्पादने:-*
मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट
ड्रायफुट कोटिंग चॉकलेट
कस्टमाईज चॉकलेट
फिलिंग चॉकलेट
*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*
🔸फेस्टिव्हल कलेक्शन
🔸किड्स कलेक्शन
🔸स्पेशल चॉकलेट बुके
*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*
▫️आईसकेक
▫️पेस्ट्रीसकेक
▫️जार केक
▫️रोल केक
▫️फ्लेवर्ड केक
▫️चॉकलेट केक
*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*
*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*
*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*
*🫖विन तंदूर चहा☕*
डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !
*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*
*🎴संपर्क व पत्ता :-*
*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*
_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_
_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_
9920057769
9422054871
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

