गतिरोधकावर बस उडाल्याने तिघे जखमी
गतिरोधकावर बस उडाल्याने तिघे जखमी
न्हावेली
सावंतवाडी-शिरोडा-रेडी बस गतिरोधकावर उंच उडाल्याने एसटीतून प्रवास करणारे मळेवाड येथील दोन कॉलेज युवक व एक युवती जखमी झाले. गुरुवारी
हा प्रकार घडला. याबाबत त्यांच्या
नातेवाईकांनीएसटीच्याअधिकाऱ्याकडे संपर्क साधत नाराजी व्यक्त केली. चालकाने बेपर्वाईने बस हाकल्यानेच हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.

