आपत्कालीनकुडाळसामाजिकसिंधुदुर्ग

स्मशानातील शेड मध्ये गेली वीस वर्षे राहणाऱ्या चंद्रकांत लाड यांचे निधन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सद्गुरु घावनळकर

🎴कुडाळ,दि.१५: तालुक्यातील घावनळे खुटवळवाडी येथील स्मशान आपले घरच मानुन स्मशानातील शेड मध्ये गेली वीस वर्षे राहणाऱ्या चंद्रकांत लाड यांचे वयाच्या ८०व्या वर्षी निधन झाले. या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणुन नोंद करण्यात आली आहे.

मुळ देवगड तळेबाजार येथील चंद्रकांत लाड हे लहान असताना मुंबई येथे काकांचे रहायला होते. तेथे दिवसा फुलांचा व्यवसाय करायचे. व रात्री शाळेत शिकायचं. त्यानंतर काही काळ त्यांना चित्रकलेची आवड असल्याने ते पेंटर म्हणुनही काम करायचे, चित्रे काढायचे. परंतु जम बसेना म्हणून त्यांनी कुडाळ येथे आले तेथे उदरनिर्वाहासाठी शेतमजुरी, पेंटींग चे काम करायचे. विवाह झाला, काही वर्षातच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. या नंतर त्यांनी घर सोडले. व तेव्हा पासुन ते घावनळे येथील स्मशानभूमीतील शेडमध्ये रहायला लागले. त्यांनी या स्मशानालाच आपले घर मानले.

*💥धमाका ऑफर.. धमाका ऑफर.. धमाका ऑफर..💥*

_🔥राऊत आणि कंपनी, रोवस्त्र, राऊत क्लाँथ सेंटर दिवाळी साठी कपड्यावर घेऊन आले आहे! खास धमाका ऑफर……!💥_

*💥😍 दिवाळी धमाका ऑफर 😍💥*

*🔥राऊत क्लाँथ सेंटर*
_ड्रेस मटेरिअल, टाँप, जिन्स_
फक्त ₹ १९९ पासून ड्रेस मटेरियल उपलब्ध..

*🔥रोवस्त्र*
_टि-शर्ट, शर्ट, जिन्स, जाँगर्स आणि हुडीस_
५० टक्के आँफ..💰

*🔥राऊत आणि कंपनी*
_साडी, सुटींग, शर्टींग_
₹ ९९ पासून साड्या उपलब्ध;
२० टक्के पर्यत सुट..💰

🏃🏻‍♂️चला तर वेळ का घालवता? आज भेट द्या! आणि लाभ घ्या! दिवाळीच्या धमाका ऑफर्स चा..🏃🏻‍♀️

*🔮 आमचा पत्ता 🤷🏻‍♂️*
*_🏬 भाट बिल्डींग, सावंतवाडी_*
*_📱संपर्क : 9156992364_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!