🟥 बांदा येथील नट वाचनालयात डॉ.बी.बी. गायतोंडे यांची जयंती करण्यात आली साजरी..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-३०:-* जागतिक आरोग्य संघटनेत काम करणारे डॉ.बी.बी. गायतोंडे हे बांद्याचे भूषण होते.येथील शैक्षणिक, आरोग्य सुविधासाठी त्यांनी दिलेले योगदान हे न विसरता येण्यासारखे आहे.त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा आदर्श आताच्या पिढीने घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नट वाचनालयचे अध्यक्ष एस. आर.सावंत यांनी येथे केले.
बांदा नट वाचनालयात डॉ. गायतोंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री सावंत बोलत होते.यावेळी त्यांच्या हस्ते डॉ. गायतोंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी वाचनालयचे कार्यवाह राकेश केसरकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, अंकुश माजगावकर, अनंत भाटे, संचालक सुधीर साटेलकर,शंकर नार्वेकर, जगन्नाथ सातोसकर, निलेश मोरजकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सुनील नातू, अमिता परब आदी उपस्थित होते.यावेळी विविध वक्त्यांनी डॉ.गायतोंडे यांच्या कार्याचा आढावा घेतला. आभार राकेश केसरकर यांनी मानले.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

