Uncategorized

🟥 उद्योजक रवींद्र मर्ये यांना प्रबोधनकार ठाकरे स्मृती युवा उद्योजक पुरस्कार

*🟥 मुंबई एकदा कल्चर अकादमीतर्फे सन्मान*

*🟥 अभिनेते – गायक नागेश मोरवेकर यांच्या हस्ते १४ जानेवारी रोजी गौरव*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-३०:-* मूळ बावशी रहिवासी आणि सध्या मुंबई येथे व्यवसायानिमित्त कार्यरत असलेल्या युवा उद्योजक रवींद्र मर्ये यांना एकता कल्चर अकादमी मुंबईतर्फे देण्यात येणारा प्रबोधनकार ठाकरे युवा उद्योजक पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी दिली

एकता कल्चर अकादमीतर्फे दरवर्षी महाराष्ट्रातील युवा उद्योजकाची प्रबोधक ठाकरे युवा उद्योजक पुरस्कारासाठी निवड समितीतर्फे निवड केली जाते. यासाठी प्रस्ताव मागितले जात नाहीत. समितीतर्फे माहिती घेऊनच हा पुरस्कार दिला जातो. 2022 च्या सदर पुरस्कारासाठी मुंबई येथे क्लिक टेक्नॉलॉजी या उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या रवींद्र मर्ये यांची सदर पुरस्कारासाठी एक मताने निवड करण्यात आली. या निवड समितीत अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव, सचिव प्रकाश पाटील आणि अकादमीचे सल्लागार कवी अजय कांडर आदींचा समावेश होता.

शनिवार 14 जानेवारी रोजी मुंबई गिरगाव साहित्य संघात एकता कल्चर अकादमीचा विविध पुरस्कार गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते आणि गायक नागेश मोरवेकर यांच्या हस्ते सदर पुरस्काराने श्री मर्ये यांना गौरविण्यात येणार आहे. रवींद्र मर्ये हे बावशी सारख्या छोट्या खेडेगावात राहून प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत नोकरीसाठी ते मुंबईला गेले. प्रारंभी काही दिवस नोकरी करून त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःच्या व्यवसायाला प्रारंभ केला. आज क्लिक टेक्नॉलॉजी या व्यवसायात भरारी घेतली असून कोविड काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी विविध ठिकाणी सॅनिटायझेशन मशीन मोफत उपलब्ध करून दिली होती. त्यांच्या या सन्मानाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

 

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*

 

*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*

_(चॉकलेट फॅक्टरी)_

 

*♦️उपलब्ध उत्पादने:-*

मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट

ड्रायफुट कोटिंग चॉकलेट

कस्टमाईज चॉकलेट

फिलिंग चॉकलेट

 

*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*

🔸फेस्टिव्हल कलेक्शन

🔸किड्स कलेक्शन

🔸स्पेशल चॉकलेट बुके

 

*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*

▫️आईसकेक

▫️पेस्ट्रीसकेक

▫️जार केक

▫️रोल केक

▫️फ्लेवर्ड केक

▫️चॉकलेट केक

 

*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*

 

*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*

 

*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*

 

*🫖विन तंदूर चहा☕*

डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !

 

*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*

 

 

*🎴संपर्क व पत्ता :-*

*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*

_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_

_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_

 

9920057769

9422054871

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!