🟥 कलमठ प्रभाग चार मधील ग्रामपंचायत सदस्या तनिष्का तेजस लोकरे यांच्याकडून उपसरपंच स्वप्निल चिंदरकर यांचा सत्कार
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-२९:-* कलमठ सरपंच पदी निवडून आलेले संदीप मेस्त्री व उपसरपंचपदी पदभार स्वीकारलेले स्वप्निल चिंदरकर यांचा ग्रामपंचायत सदस्या तनिष्का लोकरे व तेजस लोकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार संदीप मेस्त्री यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवत शिवसेनेचे सरपंच पदाचे उमेदवारापेक्षा मोठे मताधिक्य मिळवल्याने सर्व सदस्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. मागील ग्रामपंचायत निवडणुकीत संदीप मेस्त्री हे सदस्य पदासाठी मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते, स्वप्नील चिंदरकर यापूर्वीही उपसरपंच होते त्यावेळी त्यांनी गावच्या विकासाकडे विशेष लक्ष देत आपली जबाबदारी पार पाडली त्यामुळे ही संधी पुन्हा त्यांना प्राप्त झाली तसेच गावच्या विकासासाठी सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्य एकजूट होऊन कामे मार्गी लावू असे नवनिर्वाचित सदस्या तनिष्का लोकरे यांनी सांगितले.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

