सामाजिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ अनामिका जाधव यांची तडकाफडकी बदली
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ अनामिका जाधव यांची तडकाफडकी बदली बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे कार्यकारी अभियंता पदावर करण्यात आली आहे याबाबतचे शासन आदेश निर्गमित करण्यात आले असून त्वरित बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे कळविले आहे तर कार्यकारी अभियंतांचा चा पदभार कणकवली येथील कार्यकारी अभियंत्यांकडे देण्यात आला आहे
अनामिका राजेश्वर जाधव सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता, सावंतवाडी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी या रिक्त पदीवर नमुद अधिकाऱ्यांनी त्यांच्या नवीन पदाचा पदभार त्वरीत स्वीकारावा व आपला पदग्रहण अहवाल शासनास विनाविलंब सादर करावा. संबंधित अधिकाऱ्यांनी म. ना. से. (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमानुसार दिलेल्या पदग्रहण अवधीतच पदस्थापनेच्या पदावर रुजू होणे आवश्यक राहिल. अन्यथा त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा अकार्यदिन (dies nor) म्हणून गणला जाईल. तसेच, त्यांचे लक्ष महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ कडे वेधण्यात येत आहे. सदर नियमातील तरतूदी लक्षात घेता, त्यांनी पदस्थापनेत बदल करण्यासाठी कुठल्याही स्वरुपाची आवेदने सादर केल्यास ते शिस्त मंगाच्या कारवाईस पात्र ठरतील,
३. संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांना कळविण्यात येते की, वर नमुद अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करावे. तसेच पदमुक्त व पदमोधक अधिकाऱ्यांनी अनुक्रमे कार्यभार सोडल्याचा तसेच कार्यभार स्वीकारल्याचा दिनांक त्वरित शासनास doser1.pwd@maharashtra.gov.in या ईमेल पत्त्यावर कळवावा.वरील तत्क्यातील अधिकाऱ्यांना नियमानुसारअनुज्ञेय असणारा पदग्रहण अवधी, प्रवास भत्ता व
दैनिक भत्ता देय राहील.
श्रीमती जावयांना प्रतिनियुक्तीच्या पदावर पदस्थापना देण्यात आली आहे