कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 खासदार विनायक राऊत यांनी दिली नेमळे सरपंचांच्या घरी भेट..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी,दि.२७ :-* नेमळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवला आणि ग्रामपंचायत मध्ये विजय मिळवला त्याचा आम्हाला आनंद झाला आहे. आता गावचा विकास आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे असे शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी सांगितले तर नेमळे गावातील विमा धारक बागायतदारांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन हवामान आधारित विमा मिळावा म्हणून प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले.

नेमळे ग्रामपंचायतीवर पंधरा वर्षानंतर पुन्हा एकदा शिवसेना सरपंच आणि आठ सदस्य मिळून एक हाती सत्ता नीवडून आल्याने शिवसेना खासदार विनायक राऊत यांची त्याच्या निवासस्थानी नेमळे गावातील शिवसैनिकानी भेट घेतली यावेळी खासदार विनायक राऊत यानी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी खास करुन शिवसेना तालुका प्रमुख तसेच पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांचे खासदार राऊत यानी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

खासदार विनायक राऊत म्हणाले,तुमची जबाबदारी वाढली आहे. जनतेला विकास आणि समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहावे. सरपंचांनी हवामान आधारित विमा योजना लागू करण्याचा प्रश्न पहिल्या भेटीत आणला आहे. तो सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन मांडणार आहे तसेच तो प्रश्न हाताळून सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

यावेळी शिवसेना नवनिर्वाचीत नेमळे ग्रामपंचायत सरपंचा सौ.दिपिका दिलीप भैरे ,सदस्य श्री . सखाराम शिवराम राऊळ , श्री .एकनाथ गंगाराम राऊळ, श्री .सिध्देश आनंद नेमळेकर श्री ,सागर सदाशिव नेमळेकर सौ.,स्नेहाली सुभाष राऊळ,श्रीम.शितल गजानन नाणोसकर ,सौ,आरती शंकर राऊळ,सौ.संज्योता सावळाराम नेमळेकर , तसेच’शिवसैनिक चंद्रकांत गुडेकर,दिलीप भैरे,शामा करंगुटकर,लिलाधर राऊळ ,सागर राऊळ,रत्नकांत वेंगुर्लेकर,विक्रम पांगम,बाळा माडकर,सचिन मुळीक,गुरु राऊळ,सावळाराम नेमळेकर,बाळा गुडेकर,सुनिल मुळीक,विजय राऊळ, सौ संगिता मुळीक,सौ साक्षी राऊळ सौ रुपाली चव्हाण ,सदाशिव गुडेकर,तसेच नेमळे गावातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

फोटो

नेमळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सरपंच सौ दिपिका भैरै व सदस्यांचा सत्कार खासदार विनायक राऊत यांनी केला यावेळी रूपेश राऊळ व अन्य उपस्थित होते.

 

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!