🟥 दुबईतील क्यूब स्पर्धेत आबलोलीतील अनुज साळवीचे यश..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*
*🎴चिपळूण, दि-२७:-* नवोदय विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या तालुक्यातील
आबलोली येथील अनुज साळवी याने जागतिक मान्यताप्राप्त वर्ल्ड क्यूब असोसिएशन मार्फत संयुक्त
अरब अमिराती दुबई येथे १६ ते १७ डिसेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या सनमार्क दुबई ओपन २०२२ या स्पर्धेत दोन पदकांची कमाई केली.
आहे. या स्पर्धेत जगभरातील २८ देशांमधून १५० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये
भारत, जॉर्डन, संयुक्त अरब अमिराती, पाकिस्तान,इजिप्त, कॅनडा, सीरिया, युनायटेड किंगडम, तुर्की, रशिया, बहरीन, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, सौदी अरेबिया, लेबनन, कोरिया, जपान, ओमन, इटली, फिनलँड, डेन्मार्क, इक्वेडोर आदी देशांचा सहभाग होता. यामध्ये गुहागर तालुक्यातील आबलोली येथील अनुज साळवी याने एक रौप्य व एक
कांस्य पदक मिळवल्याने या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.अनुज हा आबलोली येथील सुयश कॉम्प्युटरचे संचालक संदेश साळवी यांचा सुपुत्र आहे.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

