कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 दीपक केसरकर यांनी नगरपालिका निवडणुकीवेळी युती साठी सुध्दा फोन करून नये ; भाजप प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२७-:* मोती तलाव येथील कोसळलेल्या कठड्याचे भुमिपूजन फक्त स्वतःच्या कार्यकर्त्यांना घेऊन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. या भुमिपूजनला भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्यांला बोलवले गेले नाही. त्यामुळे भविष्यात होवू घातलेल्या सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीवेळी युती साठी सुध्दा फोन करून नये, असा इशारा भाजप प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे.
याबाबत संजू परब म्हणाले की मोती तलाव साफ करताना सर्व पक्ष्यांना बोलवल गेले होते मात्र आता भूमिपूजन वेळी इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना का बोलावलं गेलं नाही असा सवाल देखील संजू परब यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
दरम्यान हे निमंत्रण देण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची होती. मात्र कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी अशा प्रकारची नाटके बंद करावीत, अन्यथा सत्ता काय असते हे त्यांना दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी दिलीप भालेकर, सत्यवान बांदेकर आदी उपस्थित होते.

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
*📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣*

*महागाईने त्रस्त..!🤒 इथे सर्व स्वस्त..!🤩*

_🏠गृहउपयोगी वस्तुंचा खजिना…🎁_

*ज्या वस्तूंची किंमत बाजारात 100/- ते 250/- रू. पर्यंत आहे त्या वस्तु फक्त 40/-हून अधिक*

_कोणतीही वस्तू…🥳हजारो व्हरायटीज🤩_

पुजा सामान, किचन वेअर, क्लिनिंग किट, टॉईज, सॅनेटरी वेअर, गिफ्ट आयईटमस्, एअरटाइट कंटेनर, डोअर मॅट, ऑफिस आईटमस्, प्लास्टिक नॉव्हेल्टीज, स्टेनलेस-स्टीलच्या वस्तू, मेलामाईन/चायना प्लेट

*📦वस्तूंचा उत्तम दर्जा, कमी किंमतीत हेच आमचे ध्येय…💰*

_फक्त काही दिवसांकरिता_
*🥳सुपर सेल🥳*

*🎴पत्ता:-* सार्वजनिक गणेश हॉल, जून्या पंचायत समिती शेजारी, सालईवाडा, सावंतवाडी.

*⏰वेळ:-* सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत

*📌टिप:-* कृपया प्रदर्शनाला भेट देतेवेळी कॅरी बॅग आणावी.

___________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!