आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला इन्सुली गावातील प्रमुख गावठाण रस्ता लवकरच डांबरीकरण करून पुर्ण करणार,मंत्री दिपक केसरकर यांचा शब्द..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक*

*🎴इन्सुली, दि-२६:-* इन्सुली गावातील प्रमुख पदाधिकारी यांनी मंत्री दिपक केसरकर यांची विकास कामांसंदर्भात भेट घेतली.यावेळी गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला गावातील प्रमुख गावठाण रस्ता लवकरच भुमिपुजन करून डांबरीकरण करणार असल्याचे आश्वासन केसरकर यांनी दिले.यावेळी सरपंच तात्या वेंगुर्लेकर,उपसरपंच काका चराटकर,नाना पेडणेकर,सचिन पालव,बाळु मेस्त्री,संतोष मेस्त्री,आप्पा आमडोसकर,रुपेश परब,संजय राणे,मनोहर गावकर,आनंद राणे आदी उपस्थित होते.

 

 

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣*

 

*महागाईने त्रस्त..!🤒 इथे सर्व स्वस्त..!🤩*

 

_🏠गृहउपयोगी वस्तुंचा खजिना…🎁_

 

*ज्या वस्तूंची किंमत बाजारात 100/- ते 250/- रू. पर्यंत आहे त्या वस्तु फक्त 40/-हून अधिक*

 

_कोणतीही वस्तू…🥳हजारो व्हरायटीज🤩_

 

पुजा सामान, किचन वेअर, क्लिनिंग किट, टॉईज, सॅनेटरी वेअर, गिफ्ट आयईटमस्, एअरटाइट कंटेनर, डोअर मॅट, ऑफिस आईटमस्, प्लास्टिक नॉव्हेल्टीज, स्टेनलेस-स्टीलच्या वस्तू, मेलामाईन/चायना प्लेट

 

*📦वस्तूंचा उत्तम दर्जा, कमी किंमतीत हेच आमचे ध्येय…💰*

 

_फक्त काही दिवसांकरिता_

*🥳सुपर सेल🥳*

 

*🎴पत्ता:-* सार्वजनिक गणेश हॉल, जून्या पंचायत समिती शेजारी, सालईवाडा, सावंतवाडी.

 

*⏰वेळ:-* सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत

 

*📌टिप:-* कृपया प्रदर्शनाला भेट देतेवेळी कॅरी बॅग आणावी.

 

 

___________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!