🟥 जनसेवा निधी बांदा चे पुरस्कार जाहिर..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२६:-* बांदा दशक्रोशीतील सेवाभावी व्यक्तीमत्व स्वर्गीय डाँ. द.भि.तथा बाबा खानोलकर यांच्या जनसेवा निधी,बांदा या संस्थेमार्फ़त दिले जाणारे २०२२-२३ यावर्षीचे पुरस्कार जाहिर करण्यात आले.यंदाचे पुरस्कार सोहळ्याचे ३४ वे वर्ष आहे.
यावर्षीचा आदर्श प्राथमिक शिक्षिक पुरस्कार पुर्ण प्राथमिक शाळा वजराट नं.१(वेगुर्ला) प्रशाळेचे शिक्षक तेजस विश्वनाथ बांदिवडेकर, माध्यमिक आदर्श शिक्षिका पुरस्कार श्री देवी सातेरी हायस्कूल,वेतोरे च्या शिक्षिका दिप्ती मोतीराम प्रभू यांना,तर एक क्रियाशील आदर्श समाजसेवक पुरस्कार कणकवली येथिल सुषमा दयानंद केणी,
तर आदर्श हायस्कूल मुख्याध्यापक (माध्यमिक विभाग) पुरस्कार सिंधुदुर्ग सैनिक स्कुल व ज्युनिअर काँलेज,आंबोलीचे प्राचार्य सुरेश तुकाराम गावडे यांना जाहिर झाला आहे.
पुरस्कारांचा वितरण सोहळा रविवारी १ जानेवारी रोजी जि.प.केंद्रशाळा बांदा नं.१ च्या सभागृहात दुपारी ३.३० जेष्ठ पत्रकार शेखर सामंत यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. सोहऴ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जनसेवा निधी,बांदा या संस्थेच्यावतीने डॉ.मिलिंद अरविंद खानोलकर यांनी केले.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

