आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कसालचे नवनिर्वाचित सरपंच राजन परब यांचा महेश तावडे यांच्या तर्फे सत्कार

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि२५:-* कसाल ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट सरपंच पदी राजन रामचंद्र परब विजय झाले आहेत .त्या निवडीबद्दल यांचा कसाल बस स्थानकातर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन कसाल एसटी बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक महेश तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला राजन परब यांनी यापूर्वी कसालचे सरपंच कुडाळ पंचायत समिती सदस्य कसाल ग्रुप विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अशी विविध पदे भूषवली आहेत. राजन परब यांनी महेश तावडे यांचे आभार मानले आहेत यावेळी उत्तम कदम व राजन परब मित्र प्रेम उपस्थित होते.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!