कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील चराठा सरपंच व सदस्यांचा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार..

Kokan Live Breaking News*_

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि -२५:-* चराठा ग्रामपंचायतीत गाव विकास पॅनलनं आपला सरपंच व सदस्य विजयी करत भाजप व महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला होता. सरपंच पदाच्या उमेदवार प्रचिती कुबल यांच्यासह गाव विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले होते. याठिकाणी भाजप व राष्ट्रवादीचेही सदस्य निवडून आले आहेत. रविवारी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील विजयी सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला नवनिर्वाचित सरपंच प्रचिती कुबल, माजी सरपंच रघुनाथ उर्फ बाळू वाळके यांनी उपस्थित राहत मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला. दरम्यान, आपण गाव विकास पॅनल म्हणूनच कार्यरत राहणार, असं मत बाळू वाळके यांनी व्यक्त केले.

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
*🗓️नवीन वर्षाच्या..नवीन कॅलेंडर छपाई साठी 📆एकमेव दालन *प्रसाद ऑफसेट*_

_📆🗓️स्वस्त, सुबक आकर्षक सहपानी डेट कॅलेंडर फक्त १७ ते १८ रुपयात_( आपल्या फर्मच्या नावासह)
साईझ -10″×15″किमान ऑर्डर 200
*टेबल कॅलेंडर*
*आर्ट कॅलेंडर*
*पॉली कॅलेंडर*
*पॉकेट कॅलेंडर*
_विविध साईझ मध्ये डेट डायऱ्या आपल्या फर्मच्या नावानीशी अर्जंट छापाईकरून मिळतील._

*🏷️खास एलआयसी विमा प्रतिनिधीसाठी विशेष डिझाईन केलेले डेट कॅलेंडर उपलब्ध*

*🪩LIC साठी खास एजंटांसाठी २०२३ साठी आकर्षक भेटवस्तू*
तारीख कॅलेंडर(L.I.C. नवीन योजनांसह)
*टेबल कॅलेंडर*
*पॉली कॅलेंडर*
*डेट डायरी*
*पॉकेट डायरी*
विविध प्रकारच्या फाइल्स आणि फोल्डर्स,सेव्हिंग बॉक्स, इतर आकर्षक भेटवस्तू
*टीप:-मराठी दिनदर्शिका देखील उपलब्ध आहेत*

*🔸प्रसाद ऑफसेट*
_लेक व्यू बिल्डिंग, चितारआळी सावंतवाडी, सिंधुदुर्ग,महाराष्ट्र_

*🎴मोबाईल क्र.* 9822856111, 9422065195, 7057956111
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!