मळगाव येथील दत्ताराम सावंत यांची अल्टो कार जळून खाक; अज्ञाताने आग लावल्याचा सावंत यांचा संशय

▪️घटनेत जिवीतहानी नाही; मात्र संपूर्ण गाडीचे फार मोठे नुकसान

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.१४: मळगाव येथील रहिवासी दत्ताराम सावंत यांची अल्टो कारने अचानक पेट घेतला. ही घटना गेल्या मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास झाराप पत्रादेवी महामार्गावर घडली. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, संपूर्ण गाडी जळून फार मोठे नुकसान झाले आहे. कोणीतरी अज्ञाताने आग लावली असावी, असा संशय श्री. सावंत यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान सावंतवाडी येथील इसम हे त्या ठिकाणावरून सावंतवाडीत येत असताना त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तात्काळ पालिकेच्या बंबाला ही कल्पना दिली. पालिकेचा बंब घटनास्थळी दाखल झाला. पण तो पर्यंत गाडी जळून खाक झाली होती.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!