आपत्कालीनसावंतवाडीसिंधुदुर्ग

वजराट येथे गुरुनाथ ठुंबरे यांचा झाडावरुन पडून दुर्दैवी अंत..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अर्जून मोर्जे

🎴वेंगुर्ले,दि.१३: तालुक्यातील तुळस रेवटी भांबोळेवाडी येथील रहिवासी मात्र गेली दहा वर्षे वजराट पिंपळाचे भरड येथे वास्तव्यास असलेले गुरुनाथ तुकाराम ठुंबरे (वय ४५) यांचा आज शुक्रवारी झाडावरुन पडून दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या पश्चात आई, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचेही निधन झाले असून त्या तिन्ही मुलांवरील आई-वडिलांचे छत्र हरपले आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

गुरुनाथ हे वजराट पिंपळाचे भरड येथे सासुरवाडीला आई, पत्नी व मुलांसह गेल्या दहा वर्षांपासून रहात होते. शेती व मोलमजुरी करुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. मुले लहान असताना नियतीने काळाचा घाला घातला. पाच वर्षापूर्वी त्यांची बायको अल्पशा आजाराने स्वर्गवासी झाली. त्यामुळे आई आणि वडिल अशा दोन्ही जबाबदाऱ्या ठुंबरे पार पाडत असत, आणि आईसह मुलांचा ते सांभाळ करत.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!