🟥 नेमळे मध्ये भाजपच्या माजी सरपंच विनोद राऊळ यांना धक्का ; सेनेचा सरपंच विजयी
*🟥 तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा करिष्मा*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*🎴सावंतवाडी, दि.२०:-* नेमळे गावात भाजपला धूळ चारत शिवसेनेचा सरपंच विजयी झाला आहे. भाजपचे माजी सरपंच विनोद राऊळ यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. जवळपास ८ सदस्य आणि सरपंच निवडून येत नेमळे ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आली आहे.गेल्या निवडणुकीत नेमळे ग्रामपंचायत भाजप कडे होती मात्र
ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आपला करिष्मा दाखवत नेमळे ग्रामपंचायत शिवसेनेकडे खेचून आणली आहे.
*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣*
*महागाईने त्रस्त..!🤒 इथे सर्व स्वस्त..!🤩*
_🏠गृहउपयोगी वस्तुंचा खजिना…🎁_
*ज्या वस्तूंची किंमत बाजारात 100/- ते 250/- रू. पर्यंत आहे त्या वस्तु फक्त 40/-हून अधिक*
_कोणतीही वस्तू…🥳हजारो व्हरायटीज🤩_
पुजा सामान, किचन वेअर, क्लिनिंग किट, टॉईज, सॅनेटरी वेअर, गिफ्ट आयईटमस्, एअरटाइट कंटेनर, डोअर मॅट, ऑफिस आईटमस्, प्लास्टिक नॉव्हेल्टीज, स्टेनलेस-स्टीलच्या वस्तू, मेलामाईन/चायना प्लेट
*📦वस्तूंचा उत्तम दर्जा, कमी किंमतीत हेच आमचे ध्येय…💰*
_फक्त काही दिवसांकरिता_
*🥳सुपर सेल🥳*
*🎴पत्ता:-* सार्वजनिक गणेश हॉल, जून्या पंचायत समिती शेजारी, सालईवाडा, सावंतवाडी.
*⏰वेळ:-* सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत
*📌टिप:-* कृपया प्रदर्शनाला भेट देतेवेळी कॅरी बॅग आणावी.
___________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

