कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥माडखोल – शिरशिंगे रस्ता वाहतुकीस धोकादायक

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING*

 _अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओटवणे , दि.२०*

माडखोल धवडकी ते शिरशिंगे या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. याबाबत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही अद्याप रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे याची तात्काळ दखल घेऊन येत्या दोन दिवसात या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि साईटपट्ट्या दुरुस्त कराव्यात, अशी मागणी शिरशिंगे, कलंबिस्त, सांगेली शिष्टमंडळाने उपकार्यकारी अभियंता सीमा गोवेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या रस्त्यावरून वाहनांच्या रहदारीचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या वर्दळीचा विचार करता या रस्त्यावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रस्त्यावरील खड्डे आणि साईटपट्टी तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत देसाई, शिरशिंगे माजी सरपंच बाबाजी धोंड, न्हानू राऊळ यांनी नुकतीच भेट घेऊन केली. त्यावर उपकार्यकारी अभियंता गोवेकर यांनी आपण कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्याशी बोलून रस्ता दुरुस्तीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप मध्ये खालील लिंकवर क्लिक करा व सामील व्हा*

https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

————————————-

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

MS PATEL CONSTRUCTION

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!