🟥 इम्रान कोंडकरी यांच्या सेस फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद ; बशीरभाई हजवांनी
*🟥 इम्रान कोंडकरी मित्रमंडळाच्या वतीनेबशीरभाई हजवांनी यांचा भव्य सत्कार*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*
*🎴चिपळूण, दि-२०:-* कार्यकर्ते इम्रान कोंडकरी यांनी नुकतेच सुरु केलेल्या सेस अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे.कोरोना संकटकाळ ,महापूर संकट ,नेसर्गिक आपत्ती यावेळी लोकांच्या मदतीला सेस फाउंडेशन नेहमी पुढे असते,इम्रान कोंडाकरी यांच्या सेस फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे .अशी प्रतिक्रिया आखाती देश दुबई येथील उद्योजक बशीरभाई हजवांनी यांनी काल येथे बोलताना व्यक्त केली.
दुबई येथिल जे.एम.बी.आर फाउंडेशनचे प्रमुख उद्योजक बशीरभाई हजवांनी काल आपल्या नियोजित दौऱ्यानिमित्त चिपळूण येथे आले असता इम्रान कोंडकरी मित्रमंडळ आणि सेस फाउंडेशन यांच्या वतीने बहादूरशेखनाका येथील हॉटेल इलेव्हन् येथे बशीरभाई हजवांनी यांच्या भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. हॉटेल इलेव्हनचे संचालक पंचायत समिती सदस्य आबू ठसाळे यांनी आपल्या नव्या हॉटेलमध्ये प्रथमच आलेले हजवांनी यांचे स्वागत केले.कोरोना संक्रमण काळ,महापूर संकट ,नेसर्गिक आपत्ती,अतिरुष्टी, अपघात या वेळी सेस फाउंडेशन नेहमी मदत कार्यात देवदूताची भूमिका बजावत असते.
शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातही इम्रान कोंडकरी यांचे मौलाचे कार्य असते या कार्याची विशेष दखल बशीरभाई हजवांनी यांनी घेऊन कार्याचे कौतुक केले आहे.सेस फाउंडेशन आणि इम्रान कोंडकरी यांना
भविष्यात आपले सर्वोत्परी सहकार्य राहील असे आश्वासन या वेळी बोलताना बशीरभाई हजवांनी यांनी दिले.कोंडकरी मित्रमंडळ यांच्या वतीने खास आकर्षण ठरलेल्या पुष्पहार घालून हजावांनी यांचा भव्य सत्कार करण्यात आला.सत्कार कार्यक्रम पाहून हजवांनी आणि सोबत आलेली सर्व मंडळी भारावून गेली होती.मर्चंड नेव्ही अधिकारी, सेस फाउंडेशनचे अध्यक्ष इम्रान कोंडकरी, आबू ठसाळे,
जलाल कादिरी, आरीफ मुल्लाजी, रऊफ खतीब सर,श्रीराज पटेल,मुनाफ दादम, खालिद चोगले, अस्लम हजवांनी,शिराज हजवांनी,बिलाल ममतुले, कबरुद्दीन हजवांनी,अब्ब्रार खान,इब्राहिम हजवांनी,हिदायत जमादार, एकबर ताज,जमाल नदाफ, अरबाज नांदगावकर,सेस फाऊंडेशनचे संचालक इम्रान खतीब,अस्लम हजवानी,श्रीराज हजवानी, खालिद खडस, शब्बीर राजीवटे, जफर कटमाले वहाब बेबल, अनिस बेबल, उदय ओतारी, हनीफ दळवी, कादीर परकार, अबू चौगुले, खालिद चोगले, इम्रान सय्यद, जाकीर बगदादी, सिद्दिक बेबल, तन्वीर खेरटकर,
अब्बास सय्यद, अरफत चौगुले यावेळी उपस्थित होते.
*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
💫💫💫💫💫💫💫💫💫
*_🪙 सोने तारण कर्ज घ्या…आणि भेटवस्तू मिळवा_…🎁*
*🥳सुवर्णसंधी…!!🥳सुवर्णसंधी…!!🥳सुवर्णसंधी…!!🥳*
*🤞🏻”लकी ड्राॅ”* द्वारे *भेटवस्तू 🎁* मिळवण्याची *सुवर्णसंधी…🥳*
*_ग्राहकांना अनेक वर्ष विश्वसनीय सेवा देणारी_* *_☸️सैनिक नागरी सहकारी पतसंस्था, सिंधुदुर्ग ☸️* _घेऊन आली आहे_*
*🪙🪙 सोने तारण कर्ज योजना 🪙🪙*
*रु. 5️⃣ हजारपेक्षा जास्त कर्ज घेणे आवश्यक📜*
*🧾मुदत संपण्यापूर्वी नूतनीकरण करणे आवश्यक😇*
*📌विशेष सुचना:-👇*
*दरवर्षी ५ मे रोजी “लकी ड्रॉ” काढण्यात येईल…!!*
*🎴संपर्क:-👇*
*_☸️सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सिंधुदुर्ग☸️_*
*🔹प्रधान कार्यालय*:- भोगटे बिल्डिंग, गवळी तिठा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
*📱मोबा:-*
९४०४९२५४९० / ९४०३५४०५६०
*♦️कणकवली:-* मसुरकर बिल्डींग, बाजारपेठ, कणकवली
*📱फोन:-* ९४०४९२३७८२
*♦️कणकवली:-* कनकनगर, ता. कणकवली
*📱फोन:-* ९४०४९२३८५९
*♦️सावंतवाडी:-* पाटेकर कॉम्प्लेक्स, ता. सावंतवाडी
*📱फोन:-* ९४०४९२४२६९
*♦️मालवण:-* मामा वटेटकर नाट्यगृहासमोर, वा. मालवण,
*📱फोन:-* ९४०४९२५७३३
*♦️मालवण:-* कट्टा बाजारपेठ, मु. पो. कट्टा, ता. मालवण
*📱फोन:-* ९४०४९२३६८७
*♦️कसाल:-* बांदेकर बिल्डींग, एस. टी. स्टँडच्या समोर, ता. कुडाळ
*📱फोन:-* ९४०४९२३६२५
*♦️वेंगुर्ला:-* गावडेश्वर मंदिरासमोर, वेंगुर्ला, ता. वेंगुर्ला
*📱फोन:-* ९४०४९२३३११
*♦️माणगाव:-* माणगाव तिठा, ता. कुडाळ
*📱फोन:-* ९४०४९२३५७४
*♦️कुडाळ:-* सेन्ट्रल बँकेच्यावर, एस.टी. स्टँड कुडाळ
*📱फोन:-* ९४०४९२३५५४
*♦️म्हापण:-* बाजारपेठ म्हापण, ता. वेंगुर्ला
*📱फोन:-* ९४०४९२३५२४
*♦️वैभववाडी:-* बाराजपेठ, श्रीकृष्ण निवास, लोके बिल्डींग, ता. वैभववाडी
*📱फोन:-* ९४०४९२४०७१
*♦️कनेडी:-* कारेकर बिल्डींग, बाजारपेठ, कनेडी
*📱फोन:-* ९४०४९२३७३३
*♦️बांदा:-* राजगुरु कॉम्प्लेक्स, ता. सावंतवाडी
*📱फोन:-* ९४०४९२३३६०
*♦️कलंबिस्त:-* सैनिक भुवन, मु.पो. कलंबिस्त, ता. सावंतवाडी
*📱फोन:-* ९४०४९२३२४५
*♦️पोईप:-* बाजारपेठ पोईप, ता. मालवण
*📱फोन:-* ९४०४९२५४११
*♦️कोलगांव:-* कोलगांव ग्रा. पं. जवळ, ता. सावंतवाडी
*📱फोन:-* ९४०४९२५१२७
*♦️शिरगांव:-* बाजारपेठ, ता. देवगड
*📱फोन:-* ९४०४९२४२५९
*♦️आंबोली:-* आंबोली बाजारपेठ, एस. टी. स्टँडच्या बाजूला
*📱फोन:-* ९४०४९२५९५७
*♦️होडावडा:-* बाजारपेठ, ता. वेंगुर्ला
*📱फोन:-* ९४०४९२३३७०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

