देवगड वाडा कसबेवाडीतील सुमारे ८० राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..
▪️जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भगवा झेंडा घेतला हाती..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : देवगड
🎴देवगड,दि.१३: देवगड तालुक्यातील पडेल विभागातील वाडा कसबेवाडी मधील माजी सरपंच सौ. शितल वाडेकर, संजय तावडे, शशांक तावडे, राजू तावडे, सुनील वाडेकर, करनेश तावडे, संतोष मेस्त्री, दिलीप वाडेकर, शरद मेस्त्री, विजय कारेकर, महेश लासे, प्रतीक्षा तावडे, शीतल मेस्त्री, सुप्रिया मेस्त्री, रंजना पांचाळ, समीक्षा तावडे, पूजा तावडे, शैलेश तावडे, गौरव वाडेकर, अशोक पांचाळ, विजय पांचाळ, राजन मांजरेकर यांच्यासह जवळपास ८० राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी व्यासपीठावर माजी तालुका प्रमुख अँड. प्रसाद करंदीकर, युवासेना जिल्हाप्रमुख गितेश कडू, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर, संजय आंग्रे, जि. प. सदस्या सौ. वर्षा पवार, उपतालुका प्रमुख सुनील जाधव, विभाग रमा राणे, बापर्डे विभाग प्रमुख विष्णू घाडी, माजी उपसभापती संजय देवरुखकर, युवासेना विभाग प्रमुख फरिद काझी, वैभव मराठे, सुनिल खडपे, ठाकूर देसाई, सरपंच सुनील तेली, उपविभाग प्रमुख चंद्रकांत तानवडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

