आणखीकोकणक्रीडामहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🟥 तुळस येथे खुली व शालेय स्तरावर रस्सीखेच स्पर्धा

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 वेंगुर्ले, दि-१९:-* वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस च्या वतीने आणि सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघटनेच्या मान्यतेने पुरुष रस्सीखेच स्पर्धा आणि शालेय गटासाठी (मुले) स्पर्धेचे आयोजन दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी श्री जैतीर मंदिर तुळस च्या मैदानावर दुपारी ठीक ४.०० वा. करण्यात आलेले आहे.
खुला – पुरुष गटासाठी प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे रु.४०००/- व रु. २०००/- प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र असे पारितोषिक असून शालेय गटासाठी रु.१०००/- व रु. ७००/- प्रत्येकी चषक आणि सर्व सहभागी शालेय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. खुला पुरुष गट स्पर्धेतील बेस्ट फ्रंट मेन आणि बेस्ट लास्ट मेन यासाठी प्रत्येकी रोख ₹ ५००/- चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
सर्व स्पर्धकांनी ओळख पुरावा म्हणून आधारकार्ड आणणे बंधनकारक आहे.तरी इच्छुक संघानी अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर (७८७५८२८५८८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!