🟥 पांग्रड गावातील लोखंडी साकवाचे सर्व पत्रे चोरीस..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴पांग्रड, दि-१८ :-* पांग्रड गावातील पीठढवळ नदीवरील लोखंडी साकवाचे सर्वच्या सर्व पत्रे शुक्रवारी रात्री चोरीस गेले. गावात पीठढवळ नदीवर. मोगर्णे शेताजवळ शेतकरी तसेच गुरांना येण्या-जाण्यासाठी लोखंडी साकव बांधण्यात आला आहे. या साकवाचा उपयोग गावातील शेतीच्या कामासाठी शेतकरी तसेच येण्या-जाण्यासाठी करीत असतात. शनिवारी सकाळी नजीकच्या वाडीतील महिला नदीवर कपडे धुण्यासाठी गेली असता, तिच्या निदर्शनास ही बाब आली. त्याआधी एक शेतकरी आज पहाटे या साकवावरुन जात असताना पत्रे नसल्याने नदीत पडता पडता वाचला. या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. येथील शेतकरी कृष्णा तानाजी सुतार यांनी पांग्रड ग्रा. पं. ला पत्र देऊन ही घटना निदर्शनास आणून दिली. ग्रा. पं. स्तरावर पाहणी करून दखल घ्यावी, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप मध्ये खालील लिंकवर क्लिक करा व सामील व्हा*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

