कोकणसिंधुदुर्ग

मांगेली ग्रामपंचायत सरपंच पदास सौ. सुनंदा अजित नाईक हिची प्रचारात आघाडी

 

 

*मांगेली गाव विकास पॅनलची अधीकृत‌ उमेदवार सौ. सुनंदा अजित नाईक हिचे सरपंच पदास पारडे जड.*

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

 

*प्रतिनिधी: प्रांजल गवस*

 

*दोडामार्ग:* ‌मांगेली ग्रामपंचायत सरपंच पदास सौ . सुनंदा अजित नाईक हिला जनतेतून मोठा पाठिंबा मिळत असून प्रचारात तिने आघाडी घेतली आहे. निशाणी 🥥 नारळ ह्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे.मांगेली गावचा सर्वांगीण विकास व्हावा ह्या हेतूने तसेच बदलत्या परिस्थितीनुसार अपेक्षित विकास देण्यासाठी कटिबद्ध असून मांगेली गाव विकास ‌ पॅनलचीअधिकॄत उमेदवार सौ.सुनंदा अजित नाईक निवडणूक रिंगणात असून सरपंच पदास पारडे जड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!