कोकणक्रीडामहाराष्ट्रवेंगुर्लेशैक्षणिकसिंधुदुर्ग

🟥 पाट हायस्कूलच्या ४ खेळाडूंची राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेसाठी निवड..

 

*🟥 चालू शैक्षणीक वर्षात क्रिडा विभागात पाट हायस्कूलचा डंका..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 प्रतिनिधी : समीर चव्हाण*

*🎴वेंगुर्ला, दि-१७:-* दि. १५ ते १८ डिसेंबर या कालवधीत लातूर येथे होत असलेल्या किशोर/किशोरी गट राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेसाठी पाट हायस्कूलच्या ४ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. कु. भावेश नीळकंठ शिरोडकर, कु. चंदना रामदास मराळ, कु. अश्विनी विजय मलणकर व कु. रिया पालकर या ४ खेळाडूंनी राज्यस्तरावर मजल मारुन पाट हायस्कूलचे नाव उज्ज्वल केले आहे.

या खेळाडूंना पाट हायस्कूलचे क्रिडा शिक्षक श्री राजीव हंजनकर, श्री एस एन पवार, श्री डी ये कुबल व पाट गावचे रहिवासी राज्यस्तरीय कब्बडी पंच श्री दाजी रेडकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विशेष म्हणजे या वर्षी क्रिडा शिक्षक श्री राजीव हंजनकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली इतर क्रिडा प्रकारातही पाट हायस्कूलने चमकदार कामगिरी केली आहे.

यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन तथा पुढील वाटचालीसाठी संस्था अध्यक्ष श्री डी ये सामंत, कार्याध्यक्ष श्री समाधान परब व सचिव श्री सुधीर ठाकूर यांनी शुभेच्या दिल्या आहेत.

 

 

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣*

 

*महागाईने त्रस्त..!🤒 इथे सर्व स्वस्त..!🤩*

 

_🏠गृहउपयोगी वस्तुंचा खजिना…🎁_

 

*ज्या वस्तूंची किंमत बाजारात 100/- ते 250/- रू. पर्यंत आहे त्या वस्तु फक्त 40/-हून अधिक*

 

_कोणतीही वस्तू…🥳हजारो व्हरायटीज🤩_

 

पुजा सामान, किचन वेअर, क्लिनिंग किट, टॉईज, सॅनेटरी वेअर, गिफ्ट आयईटमस्, एअरटाइट कंटेनर, डोअर मॅट, ऑफिस आईटमस्, प्लास्टिक नॉव्हेल्टीज, स्टेनलेस-स्टीलच्या वस्तू, मेलामाईन/चायना प्लेट

 

*📦वस्तूंचा उत्तम दर्जा, कमी किंमतीत हेच आमचे ध्येय…💰*

 

_फक्त काही दिवसांकरिता_

*🥳सुपर सेल🥳*

 

*🎴पत्ता:-* सार्वजनिक गणेश हॉल, जून्या पंचायत समिती शेजारी, सालईवाडा, सावंतवाडी.

 

*⏰वेळ:-* सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत

 

*📌टिप:-* कृपया प्रदर्शनाला भेट देतेवेळी कॅरी बॅग आणावी.

 

 

___________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!