हिंदुस्तानचे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही ; आमदार नितेश राणे
*🟥 पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार..*
*🟥 बिलावल भुट्टो च्या पुतळ्याचे केले दहन..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि-१७:-* जो व्यक्ती राष्ट्रावर प्रेम करतो. हिंदुस्तानवर प्रेम करतो तो देशाच्या पंतप्रधानांचा अपमान कधीही सहन करणार नाही. खरा हिंदू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ही अपमान सहन करणार नाही. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री भुट्टो चे कार्टे यांनी जे काही अपशब्द वापरले आहेत ते आम्ही कधीही सहन करणार नाही. असा संदेश पाकिस्तान पर्यंत पोहोचला पाहिजे आणि म्हणूनच बिलावर भुट्टो च्या पुतळ्याचे दहन कणकवलीत आम्ही केलेले आहे.
भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही एवढेच नाही.तर महाराष्ट्राच्या मातीत जर कोणी पाकिस्तान जिंदाबाद किंवा पाकिस्तानचा झेंडा फडकवला तर अशा व्यक्तीची जीभ छाटल्याशिवाय गप्प बसणार नाही. असा सज्ज इशारा भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे दिला आहे.
कणकवली येथे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या कार्यालयासमोर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध म्हणून प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.यावेळी बोलताना आमदार नितेश राणे यांनी पाकिस्तानचे पाकिस्तान ला खडे बोल सुनावले.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

