कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 दिव्यांगांसाठी पालेभाज्या प्रक्रिया साठवण प्रशिक्षण शिबीर..

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

   _अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१५:-* जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग व साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बंधू-भगिनींसाठी ‘फळ व पालेभाज्या प्रक्रिया साठवण याबाबत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १५ ते ३५ या वयोगटासाठी हे प्रशिक्षण आहे. सावंतवाडी येथील दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र जुना शिरोडा नाका येथे हे प्रशिक्षण देण्यात येईल. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार पुरस्कृत जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग व साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांचा हा उपक्रम आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना भारत सरकारचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ज्यांना व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे. त्यांना तज्ज्ञांच्यामार्फत शासकीय योजनाबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. प्रवेश मर्यादित असून इच्छुकांनी तातडीने ९०४९२७१७४४ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन दिव्यांग विकास केंद्र सावंतवाडी यांनी केले आहे.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*🗓️नवीन वर्षाच्या..नवीन कॅलेंडर छपाई साठी 📆एकमेव दालन *प्रसाद ऑफसेट*_

 

_📆🗓️स्वस्त, सुबक आकर्षक सहपानी डेट कॅलेंडर फक्त १७ ते १८ रुपयात_( आपल्या फर्मच्या नावासह)

साईझ -10″×15″किमान ऑर्डर 200

*टेबल कॅलेंडर*

*आर्ट कॅलेंडर*

*पॉली कॅलेंडर*

*पॉकेट कॅलेंडर*

_विविध साईझ मध्ये डेट डायऱ्या आपल्या फर्मच्या नावानीशी अर्जंट छापाईकरून मिळतील._

 

*🏷️खास एलआयसी विमा प्रतिनिधीसाठी विशेष डिझाईन केलेले डेट कॅलेंडर उपलब्ध*

 

*🪩LIC साठी खास एजंटांसाठी २०२३ साठी आकर्षक भेटवस्तू*

तारीख कॅलेंडर(L.I.C. नवीन योजनांसह)

*टेबल कॅलेंडर*

*पॉली कॅलेंडर*

*डेट डायरी*

*पॉकेट डायरी*

विविध प्रकारच्या फाइल्स आणि फोल्डर्स,सेव्हिंग बॉक्स, इतर आकर्षक भेटवस्तू

*टीप:-मराठी दिनदर्शिका देखील उपलब्ध आहेत*

 

*🔸प्रसाद ऑफसेट*

_लेक व्यू बिल्डिंग, चितारआळी सावंतवाडी, सिंधुदुर्ग,महाराष्ट्र_

 

*🎴मोबाईल क्र.* 9822856111, 9422065195, 7057956111

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!