कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 गुणाजी गावडे यांच्यासह त्यांच्या पॅनलला मतदारांचा खंबीर पाठिंबा..

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

   _अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी,दि-१५-:* वेत्ये येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार गुणाजी गावडे आणि सदस्यापदाच्या उमेदवारांनी प्रचारात मुसंडी मारली असून गुणाजी गावडे यांच्यासह त्यांच्या पॅनलला मतदारांचा खंबीर पाठिंबा मिळत आहे. घरोघरी विकासाचे व्हिजन घेऊन त्यांनी प्रचारावर जोरदार भर दिला आहे..

एकूणच त्यांच्यासोबत असलेली युवा पिढी आणि गावातील जाणती राजकीय मंडळी लक्षात घेता सद्यस्थितीत गावडे यांच्या पॅनलचा विजय निश्चित मानला जात आहे. गुणाजी गावडे यांनी आपली निशाणी रिक्षा घरोघरी पोहचवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या हातात घेतल्या आहेत. युवा पिढीचा खंबीर पाठिंबा त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे गावागावात गुणाजी गावडे आणि त्यांच्या पॅनलची चर्चा सुरू आहे.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!