कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

गोसावी समाजाचा स्नेहमेळावो २५ रोजी कुडाळ येथे

*🟥गोसावी समाजाचा स्नेहमेळावो २५ रोजी कुडाळ येथे*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.१४डिसेंबर:*
नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ, सिंधुदुर्गतर्फे नाथपंथी गोसावी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव स्नेहमेळावा रविवार २५ डिसेंबरला सकाळी १० ते ४ या वेळेत कुडाळ येथील सिद्धीविनायक हॉल येथे आयोजित केला आहे.

हा सोहळा मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त प्राचार्य भाऊ गोसावी, नाथ समाज ऐक्यवर्धक मंडळ मुंबईचे अध्यक्ष विनोद गोसावी, नाथ समाज ऐक्यवर्धक मंडळ, मुंबईचे सचिव अमरदीप गोसावी हे उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यात मंडळातर्फे घेतलेल्या ऑ नलाईन स्पर्धा, गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. तरी समाजबांधवांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, २०२० २०२२ या सालातील १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, पदविकांमध्ये ६० टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण विद्यार्थी, एनटीएस,एनएमएमएस शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या व पूर्व
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत नाथपंथी समाज ऐक्यवर्धक मंडळाच्या बोर्डवे येथील कार्यालयात १८ डिसेंबरपर्यंत जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
*📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣*

*महागाईने त्रस्त..!🤒 इथे सर्व स्वस्त..!🤩*

_🏠गृहउपयोगी वस्तुंचा खजिना…🎁_

*ज्या वस्तूंची किंमत बाजारात 100/- ते 250/- रू. पर्यंत आहे त्या वस्तु फक्त 40/-हून अधिक*

_कोणतीही वस्तू…🥳हजारो व्हरायटीज🤩_

पुजा सामान, किचन वेअर, क्लिनिंग किट, टॉईज, सॅनेटरी वेअर, गिफ्ट आयईटमस्, एअरटाइट कंटेनर, डोअर मॅट, ऑफिस आईटमस्, प्लास्टिक नॉव्हेल्टीज, स्टेनलेस-स्टीलच्या वस्तू, मेलामाईन/चायना प्लेट

*📦वस्तूंचा उत्तम दर्जा, कमी किंमतीत हेच आमचे ध्येय…💰*

_फक्त काही दिवसांकरिता_
*🥳सुपर सेल🥳*

*🎴पत्ता:-* सार्वजनिक गणेश हॉल, जून्या पंचायत समिती शेजारी, सालईवाडा, सावंतवाडी.

*⏰वेळ:-* सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत

*📌टिप:-* कृपया प्रदर्शनाला भेट देतेवेळी कॅरी बॅग आणावी.

___________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!