आणखीकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🟥रेडीत ‘आकीज पर्ल’ जहाज दाखल

_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 रेडी, दि.१३डिसेंबर :* यंदाच्या लोहखनिज निर्यात हंगामातील आकीज पर्ल हे ५५ हजार मेट्रिक टन क्षमतेचे पहिले मालवाहू जहाज रेडी बंदरात दाखल झाले आहे. या जहाजातून कळणे येथील खाणीवरील लोहखनिज भरून चीन देशात निर्यात केले जाणार आहे. त्यामुळे देशातील लोहखनिज निर्यात दारामध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. त्यानंतर याची दखल केंद्र सरकारने घेऊन ज्यालोहखनिजामध्ये ५८ टक्यापेक्षा कमी लोहखनिजाचे प्रमाण आहे. त्या खनिजावर निर्यात शुल्क न घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यामुळे रेडी बंदरातून रेडी, कळणे, साटेली, तळवणे आदी भागातील खाणीवरील लोहखनिजाची निर्यात वाढण्याची दाट शक्यता आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣*

 

*महागाईने त्रस्त..!🤒 इथे सर्व स्वस्त..!🤩*

 

_🏠गृहउपयोगी वस्तुंचा खजिना…🎁_

 

*ज्या वस्तूंची किंमत बाजारात 100/- ते 250/- रू. पर्यंत आहे त्या वस्तु फक्त 40/-हून अधिक*

 

_कोणतीही वस्तू…🥳हजारो व्हरायटीज🤩_

 

पुजा सामान, किचन वेअर, क्लिनिंग किट, टॉईज, सॅनेटरी वेअर, गिफ्ट आयईटमस्, एअरटाइट कंटेनर, डोअर मॅट, ऑफिस आईटमस्, प्लास्टिक नॉव्हेल्टीज, स्टेनलेस-स्टीलच्या वस्तू, मेलामाईन/चायना प्लेट

 

*📦वस्तूंचा उत्तम दर्जा, कमी किंमतीत हेच आमचे ध्येय…💰*

 

_फक्त काही दिवसांकरिता_

*🥳सुपर सेल🥳*

 

*🎴पत्ता:-* सार्वजनिक गणेश हॉल, जून्या पंचायत समिती शेजारी, सालईवाडा, सावंतवाडी.

 

*⏰वेळ:-* सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत

 

*📌टिप:-* कृपया प्रदर्शनाला भेट देतेवेळी कॅरी बॅग आणावी.

 

 

___________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!