माजी सैनिकांसाठी अनिवासी ऑनलाईन उद्योजकता जागृती प्रशिक्षण..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सद्गुरु घावनळकर
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.१२: महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास केंद्र, नवी मुंबई यांच्यामार्फत कोरोना संसर्गजन्य रोगाच्या परिस्थितीवर स्वयंरोजगार – उद्योजकतेवर आधारीत नवीन उद्योग संधी व शासनाच्या योजना व उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन होण्यासाठी माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व त्यांचे पाल्य यांच्यासाठी पाच दिवसांचे अनिवासी ऑनलाईन उद्योजकता जागृती प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन राबविण्यात येणार आहे.
सदर ऑनलाईन कोर्ससाठी ३५० रुपये प्रति प्रशिक्षणार्थीसाठी प्रशिक्षण शुल्क आङे. माजी सैनिक, विधवा, पाल्य यांनी हा कोर्स केल्यानंतर प्रतिपूर्तीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना खर्चाची प्रतिपूर्ती कार्यालयाकडील कल्याणकारी निधीतून करण्याची तजवीज आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, विधवा, माजी सैनिक पाल्य यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 02362-228820 या क्रमांकावर संपर्क साधावा असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी हे कळवितात.
*💥धमाका ऑफर.. धमाका ऑफर.. धमाका ऑफर..💥*
_🔥राऊत आणि कंपनी, रोवस्त्र, राऊत क्लाँथ सेंटर दिवाळी साठी कपड्यावर घेऊन आले आहे! खास धमाका ऑफर……!💥_
*💥😍 दिवाळी धमाका ऑफर 😍💥*
*🔥राऊत क्लाँथ सेंटर*
_ड्रेस मटेरिअल, टाँप, जिन्स_
फक्त ₹ १९९ पासून ड्रेस मटेरियल उपलब्ध..
*🔥रोवस्त्र*
_टि-शर्ट, शर्ट, जिन्स, जाँगर्स आणि हुडीस_
५० टक्के आँफ..💰
*🔥राऊत आणि कंपनी*
_साडी, सुटींग, शर्टींग_
₹ ९९ पासून साड्या उपलब्ध;
२० टक्के पर्यत सुट..💰
🏃🏻♂️चला तर वेळ का घालवता? आज भेट द्या! आणि लाभ घ्या! दिवाळीच्या धमाका ऑफर्स चा..🏃🏻♀️
*🔮 आमचा पत्ता 🤷🏻♂️*
*_🏬 भाट बिल्डींग, सावंतवाडी_*
*_📱संपर्क : 9156992364_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

