ब्लॉकेजेस् / मधुमेह / रक्तदाब / लठ्ठपणा / हृदयरोगी रुग्णांसाठी
*ब्लॉकेजेस् / मधुमेह / रक्तदाब / लठ्ठपणा / हृदयरोगी रुग्णांसाठी*
*👨⚕️विना शस्त्रक्रिया उपचारांसाठी प्रसिध्द अशा माधवबागच्या वतीने*
*आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर*
*दि. १३, १४, १५, १६, १७, १८ डिसेंबर २०२२ वेळ: सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत*
*🫀अँजिओप्लास्टी आणि बायपास*
*खरंच टाळता येते!🫀*
*आरोग्य तपासणी शिबीरामध्ये*
*मला या प्रश्नांची उत्तरे मिळतील*
. *• हृदयरोगावर कमी खर्चात आणि कमी त्रासदायक पध्दतीने उपचार करता येईल का ?*
*•उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि ब्लॉकेजेस या फैलावत चाललेल्या आजारांना प्रतिबंध करू शकतो का?*
*•या प्रश्नांचं उत्तर आहे माधवबाग येथील हृदयोपचार पध्दती.*
*प्रचंड संशोधनाअंती सिध्द झालेल्या उपचार पध्दती, ज्यामध्ये विना शस्त्रक्रिया उपचार केले जातात.*
*सर्व टेस्ट ~1500~~/ फक्त ₹ 399/- मध्ये*
*🧑🏻⚕️तपासणी अंतर्गत*
*हृदयतपासणी :- हृदयाचे ठोके तपासणे, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजन प्रमाण, ई.सी.जी., TMT Test(हृदयाची व्यायाम कार्यक्षमता तपासणी), रॅन्डम शुगर, याशिवाय तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन दिले जाईल.*
*सूचना :- गरजेनुसार इन्वेस्टीगेशन केले जाईल.*
(नाव नोंदणी आवश्यक)*
*संपर्क*
*कणकवली 9373183888*
*कुडाळ-9011328581*
*सावंतवाडी-7774028185*

