🟥 सिंधुदुर्ग जिल्हा टोलमुक्तीसाठी ९ रोजी कुडाळला जिल्हा बैठक..
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०७:-* सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढकाराने ओसरगाव टोलमुक्तीसाठी पाऊल उचलण्यात आले आहे. याच अनुषंगाने टोलमुक्त सिंधुदुर्ग व्हॉट्सअप समूह स्थापन करण्यात आला आहे. या समुहाच्या माध्यमातून ९ डिसेंबर रोजी सायं. ४ वा. कुडाळ-उद्यमनगर येथील श्री वासुदेवानंद सरस्वती सभागृहात सर्व जिल्हावासीयांची एक व्यापक प्रातिनिधीक बैठक महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. रा. म. क्र. ६६ वरील नियोजित ओसरगाव पथकर नाका हटविण्यासंदर्भातील आंदोलनाची पुढील दिशा यावेळी ठरविण्यात येणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन टोलमुक्त सिंधुदुर्गचे निमंत्रक नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप मध्ये खालील लिंकवर क्लिक करा व सामील व्हा*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

