कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

*बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला पदाधिकारी कार्यकारणी जाहीर*

*बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला पदाधिकारी कार्यकारणी जाहीर*

*जिल्हासंघटक पदी अँड नीता सावंत कविटकर यांची निवड*

*सावंतवाडी, दि.०५:-* बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला पदाधिकारी कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा महिला संघटक अँड नीता सावंत कविटकर, सावंतवाडी तालुका संघटक सौ. वैष्णवी विवेकानंद केसरकर, सौ. संजना संतोष सावंत, वेंगुर्ला तालुका संघटक सौ. प्रतीक्षा चंद्रशेखर पाटकर दोडामार्ग तालुका संघटक सौ. सान्वी सुशांत गवस तर सावंतवाडी शहर सौ. भारती राजेंद्र मोरे अशा नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!