🟥 वनविभागाच्या आंबोली येथील कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चौकुळ ग्रामस्थांनी मानले आभार…
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सावंतवाडी , दि४ डिसेंबर.*
चौकुळ केगदवाडी येथे गवा रेड्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या सोनू परब यांच्या कुटुंबियांना वनविभागाकडून तातडीने कागदपत्रांची पूर्तता करत वीस लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी व वन विभागाला नेहमीच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात किंवा नुकसानीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागते. बऱ्याचदा कर्मचाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे कागदपत्रांची पूर्तता करण्यामध्ये दिरंगाई चे प्रकार देखील होत असतात. मात्र एखादा अधिकारी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे काम करत असेल तर शासकीय विभाग किती वेगात काम करू शकतो याचे उदाहरण म्हणजे चौकुळ येथील घटना…….. चौकुळ येथे घडलेल्या घटनेत वनविभागाच्या आंबोली वनक्षेत्रपाल वी. अ. घोडगे, वनपाल जॉन्सन डिसोझा, वनरक्षक भिंगारदिवे फिरत्या गस्ती पथकाचे प्रमुख सोनवडेकर व आंबोली येथील सर्व वनकर्मचारी घटना घडल्यापासून सोनू परब यांच्यावर अंत्यसंस्कार करेपर्यंत सर्व कर्मचारी जातीनिशी हजर होते. बेताचीच आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबाला वर्दीतील माणुसकी दाखवत तत्परतेने कागदपत्रांची पूर्तता केली व अवघ्या आठ ते दहा दिवसात शासकीय मदतीचा धनादेश कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. आंबोली वनक्षेत्रपाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेबद्दल चौकुळ माजी सरपंच विजय नारायण गावडे ग्रामपंचायत सदस्य अभिजीत मेस्त्री, भाऊ जाधव, दीपक गावडे ,बाबुराव गावडे ,विशाल बांदेकर या सर्व ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची भेट घेऊन आभार मानले. नेहमी तक्रारींची निवेदने स्वीकारणारे अधिकारी व कर्मचारी ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या आभारामुळे मनोमन सुखावले.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*ऑफर- ऑफर -ऑफर -ऑफर*
*🔹सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी🔹*
🏹🏹💻 *लॅपटॉप* 💻🪔🪔
🎊🇫 🇪 🇸 🇹 🇮 🇻 🇦 🇱
🇴 🇫 🇫 🇪 🇷 🇸 🪔🪔🪔
*गेली 20 वर्ष कॉम्प्युटर क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ सेवा देणारे सिंधुदुर्गातील एकमेव आणि अग्रगण्य मल्टिब्रँड लॅपटॉप विक्रेते 🔺आस्था कॉम्पुटर शॉपि*🔺 सावंतवाडी यांच्या कडून सादर आहे
*🔹HP 🔸LENOVO🔹 ASUS🔸 DELL🔹* या सर्व ब्रँडच्या लॅपटॉप वर *0% व्याज दरात BAJAJ फायनान्स*
तसेच
🏹👺🏹 *दसरा ते दिवाळी*🪔🪔 *दरम्यान केलेल्या*
🎁 *लॅपटॉप खरेदी वर 15 ते 20 हजार च्या Festival ऑफर्स*🎁 कालावधी 1 ते 31 ऑक्टोबर 2022
➖➖➖➖➖➖➖➖➖
💵💶 *मागील 2 वर्ष्यापासून अफाट वाढलेल्या लॅपटॉप किंमतींवर 3 ते 10 हजार 😱ची सूट* 🤩🥳🤑
⌚ *5999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🎧 *2000/- ते 3200/- चे 🎧 Artis ब्लूटूथ नेकबँड हेडसेट किंवा 🎷🔊 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🖱️⌨️ *2000/- चे RGB GAMING किंवा wireless ब्रँडेड कीबोर्ड + माऊस*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 1 व 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *650/- किं. चा वायरलेस mouse*
🎒 *1500 ते 2500 किमतीची लॅपटॉप bag*
👉 _(वरील काही वस्तू मोफत आहेत तर काही वस्तूंसाठी छोटीशी processing ऑफर फी भरणे आवश्यक…)_
🖨️🖨️🟣🟡🔵🟢⚫🖨️🖨️
*या शिवाय लॅपटॉप सोबत कलर ऑल इन वन प्रिंटर खरेदी केल्यास प्रिंटर च्या Market किंमती वर 3000/- ते 4000/- ची भरघोस सूट*
उदा. 👉🏼 HP INK Tank Printer
Market Price ~14,190/-~ चा प्रिंटर फक्त 10,???/-
💵💶💵💶💵💶💵💶💵
*आधार /पॅन / बँक पासबुक वर फक्त 15 मिनिटात BAJAJ फायनान्स उपलब्ध / सुलभ 6 ते 10 हफ्ते / 33% डाउन पेमेंट आवश्यक / फायनान्स घेणाऱ्या व्यक्तीचं 24 वर्ष वय पूर्ण असावे*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*🏡आमचा पत्ता: आस्था काॅम्प्युटर शॉपी, पहिला मजला अजिंक्य लॉज खाली*
*एसटी स्टँड जवळ आणि Axis बँक च्या मागे – सावंतवाडी*
☎️संपर्क:- लॅपटॉप Price लिस्ट साठी कॉल किंवा Whatsapp मॅसेज करावा
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 8830256755*
🖥️🖥️🖥️🪔🪔🪔🪔🪔
*🏪आमचा पत्ता :-*
J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING
बापुसाहेब महाराज पुतळ्यासमोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, शॉप नं. ६. मेन रोड,सावंतवाडी
*अधिक माहितीसाठी* 9822123102 sonubaig@ymail.com
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

