राजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🟥राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रथमच दिव्यांगांना निवडणुकीत संधी..* *🟥 अर्चना घारे परब व तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा कौतुकास्पद निर्णय…..*_

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सावंतवाडी , दि ३ डिसेंबर.*
राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रथमच दिव्यांगांना निवडणुकीत संधी..
दिव्यांग व्यक्तींना नेहमीच दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना सामना करावा लागतो त्याचबरोबर रोजगार मिळवताना सुद्धा बऱ्याच वेळा संघर्ष करावा लागतो. मात्र दिव्यांगांच्या मनातला हा न्यूनगंड काढून टाकण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस कडून माडखोल ग्रामपंचायत मध्ये वार्ड क्रमांक दोन व तीन मध्ये अनुक्रमे स्वप्नील लातये व संजय देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचे दिव्यांग सेल ही एक वेगळी आघाडी असते
मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत दिव्यांगाचे सहभाग फक्त मतदानापुरताच असतो. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी व विधानसभा निरीक्षक अर्चना घारे परब यांनी अतिशय कौतुकास्पद काम करत दिव्यांगांना थेट निवडणूक लढवण्याची संधी दिली. संजय देसाई हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष असून सार्वजनिक उपक्रमात गावात नेहमीच त्यांचे सहकार्य व सहभाग असतो दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक योजना रोजगाराभिमुख उद्योग निर्माण करण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड असते. अनेक दिव्यांग व्यक्तींना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. माडखोल ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार नक्कीच विजय संपादन करून प्रथमच दिव्यांग व्यक्ती ग्रामपंचायत चा कारभारात सहभागी होतील असे त्यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना सांगितले.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*ऑफर- ऑफर -ऑफर -ऑफर*

*🔹सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी🔹*

🏹🏹💻 *लॅपटॉप* 💻🪔🪔
🎊🇫 🇪 🇸 🇹 🇮 🇻 🇦 🇱
🇴 🇫 🇫 🇪 🇷 🇸 🪔🪔🪔
*गेली 20 वर्ष कॉम्प्युटर क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ सेवा देणारे सिंधुदुर्गातील एकमेव आणि अग्रगण्य मल्टिब्रँड लॅपटॉप विक्रेते 🔺आस्था कॉम्पुटर शॉपि*🔺 सावंतवाडी यांच्या कडून सादर आहे
*🔹HP 🔸LENOVO🔹 ASUS🔸 DELL🔹* या सर्व ब्रँडच्या लॅपटॉप वर *0% व्याज दरात BAJAJ फायनान्स*
तसेच
🏹👺🏹 *दसरा ते दिवाळी*🪔🪔 *दरम्यान केलेल्या*
🎁 *लॅपटॉप खरेदी वर 15 ते 20 हजार च्या Festival ऑफर्स*🎁 कालावधी 1 ते 31 ऑक्टोबर 2022
➖➖➖➖➖➖➖➖➖
💵💶 *मागील 2 वर्ष्यापासून अफाट वाढलेल्या लॅपटॉप किंमतींवर 3 ते 10 हजार 😱ची सूट* 🤩🥳🤑
⌚ *5999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🎧 *2000/- ते 3200/- चे 🎧 Artis ब्लूटूथ नेकबँड हेडसेट किंवा 🎷🔊 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🖱️⌨️ *2000/- चे RGB GAMING किंवा wireless ब्रँडेड कीबोर्ड + माऊस*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 1 व 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *650/- किं. चा वायरलेस mouse*
🎒 *1500 ते 2500 किमतीची लॅपटॉप bag*
👉 _(वरील काही वस्तू मोफत आहेत तर काही वस्तूंसाठी छोटीशी processing ऑफर फी भरणे आवश्यक…)_

🖨️🖨️🟣🟡🔵🟢⚫🖨️🖨️
*या शिवाय लॅपटॉप सोबत कलर ऑल इन वन प्रिंटर खरेदी केल्यास प्रिंटर च्या Market किंमती वर 3000/- ते 4000/- ची भरघोस सूट*
उदा. 👉🏼 HP INK Tank Printer
Market Price ~14,190/-~ चा प्रिंटर फक्त 10,???/-
💵💶💵💶💵💶💵💶💵
*आधार /पॅन / बँक पासबुक वर फक्त 15 मिनिटात BAJAJ फायनान्स उपलब्ध / सुलभ 6 ते 10 हफ्ते / 33% डाउन पेमेंट आवश्यक / फायनान्स घेणाऱ्या व्यक्तीचं 24 वर्ष वय पूर्ण असावे*

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

*🏡आमचा पत्ता: आस्था काॅम्प्युटर शॉपी, पहिला मजला अजिंक्य लॉज खाली*
*एसटी स्टँड जवळ आणि Axis बँक च्या मागे – सावंतवाडी*

☎️संपर्क:- लॅपटॉप Price लिस्ट साठी कॉल किंवा Whatsapp मॅसेज करावा
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 8830256755*
🖥️🖥️🖥️🪔🪔🪔🪔🪔

*🏪आमचा पत्ता :-*
J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING
बापुसाहेब महाराज पुतळ्यासमोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, शॉप नं. ६. मेन रोड,सावंतवाडी

*अधिक माहितीसाठी* 9822123102 sonubaig@ymail.com

 

 

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!