आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

बांदा दाणोली जिल्हा मार्गावर बस कोसळून अपघात*

 

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सिंधुदुर्ग, दि२ डिसेंबर.:*
नेपाळ येथील पर्यटकांना गोवा येथून नेपाळच्या दिशेने घेऊन जाणारी बस ( एम. एच. १५ ए.के.८०८०)ही चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे उत्तरावर मागे येत नजीकच्या शेतात कोसळली. मात्र बसची पुढील चाके कठड्याला अडकून राहिल्यामुळे प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून किरकोळ जखमांवर निभावले. यामध्ये दोन प्रवाशी जखमी झाले असून प्रवाशांमध्ये एका गर्भवती महिलेचा ही समावेश आहे. घटनेची माहिती दाणोली चेक पोस्ट वरील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजित गाडी व हेड कॉन्स्टेबल मयूर सावंत यांना कळताच त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने जखमींना सहकार्य केले . चालकाने जरी ब्रेक फेल झाल्याचे सांगितले तरी दारूच्या नशेत हा अपघात घडला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा अपघात गुरुवार दिनांक 1 डिसेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*

_🧑🏻‍🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_

_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃‍♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_

*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼‍♂️

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!
🔹निसर्गरम्य वातावरण…!
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!
🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!
🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!

*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*
____________________________

 

 

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!