आणखीकोकणमहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

🟥 कोकिसरेत एसटीच्या धडकेत रेल्वे फाटकाचा ‘बूम’ तुटला..

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

   _अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वैभववाडी, दि-०२:-* कोकिसरे रेल्वेफाटक येथील ‘बूम’ला एसटी बसची धडक बसल्यामुळे बूम तुटला आहे. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. ही घटना गुरुवारी सकाळी ९.३० वा. सुमारास घडली. या अपघातामुळे तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. घटनेची नोंद उशिरापर्यंत पोलीस स्थानकात नव्हती.

गुरुवारी सकाळी रेल्वे गाडी येणार म्हणून कोकिसरे फाटक बंद करण्यात आले होते. त्यामुळे दोन्हीही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रेल्वे गाडी गेल्यानंतर गेट उघडण्यात आले. गेट हळूहळू वर होत असतानाच कोल्हापूरकडे जाणारी एसटी बस फाटकाच्या बूमला धडकली. या धडकेत बूम तुटला. तर एक मोटारसायकल स्वारही मोटारसायकलसह पडला. मात्र, सुदैवाने त्याला दुखापत झाली नाही.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!