कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सामाजिक बांधिलकी टीमला यश..

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

   _अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवडी, दि-०२:-* अखेर मिलाग्रीन फर्नांडिस या महिलेने पूर्ण रात्र नरेंद्र डोंगराच्या जंगलामध्ये काढली सकाळी पहाटे उतरून ती पुलाच्या दिशेने रवाना झाली आकेरी हुमरस (खान मोहल्ला) कुडाळच्या दिशेने जाताना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास सामाजिक बांधिलकी आपत्कालीन टीमला सापडली परिवारामध्ये आनंदाचे वातावरण नातेवाईकांचे अश्रू अनावर.

यासाठी रवी जाधव व रूपा मुद्राळे हिने खूप मेहनत घेतली रात्री दोन वाजेपर्यंत शोध कार्य सुरू होतं . पुन्हा सकाळी सहा वाजल्यापासून शोध मोहीम सुरू केले होती.

रवी जाधव, रुपा मुद्राळे, संजय पेडणेकर, दीपक सावंत ,शुभम सावंत, समीरा खलील, आमीन खलील,अरुण घाडी, संकेत माळी सामाजिक बांधिलकी या आपत्कालीन टीमचे मानले आभार.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!