कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी प्रमोद गावडे बिनविरोध तर व्हाईस चेअरमन पदासाठी बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे संचालक रघुनाथ उर्फ राजन रेडकर

 

सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदाची निवडणूक आज असून चेअरमन पदासाठी भाजपचे प्रमोद गावडे तर व्हाईस चेअरमन पदासाठी बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे संचालक रघुनाथ उर्फ राजन रेडकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ही नावे जाहीर केली. सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघावर भारतीय जनता पार्टी व बाळासाहेब यांची शिवसेना युतीची निर्विवाद चेअरमन व्हाईस चेअरमन निवड बिनविरोध होणार आहे.

सत्ता असून पंधरापैकी पंधरा संचालक हे युतीचेच असल्याने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!