कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वागत

🟥 मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

   _अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२९:-* मनसे पक्षप्रमुख राज साहेब ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौऱ्यावर

येत असून पक्ष संघटना आढावा घेणार आहेत 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी कोल्हापूरहुन जिल्ह्यात दाखल होत असून दि 01 डिसेंबर रोजी सकाळी ठीक 11.30 वाजता कुडाळ तालुका पक्ष संघटनेचा आढावा मराठा समाज हॉल येथे घेणार आहेत. तद्नंतर जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत विविध शिष्टमंडळांशी चर्चा करणार असून पत्रकारांशी देखील संवाद साधणार आहेत. तरीही तालुक्यातील मनसेच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी,महाराष्ट्र सैनिकांनी व मनसे प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केले आहे.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!