कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 रेडी दत्त मंदिरात कलशारोहण..

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

   _अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴रेडी, दि-२९:-* तिवरेवाडी येथील जागृत व असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री दत्त मंदिराचा जीर्णोध्दार व कलाशारोहण तसेच श्री दत्त महाराजांच्या पार्थिव मूर्तीची व पादुकांची प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पुरोहित सिध्देश जोशी यांच्या पौरोहित्यासह २ ते ४ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. २ डिसेंबरला मंदिरात यजमान शरीरशुध्दी, प्रायच्छित, देवताप्रार्थना, गणपती पुजन पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदिश्राध्द आचार्य पूजन, प्राकारशुध्दी, देवता जलाधिवास, ३ डिसेंबर रोजी मंदिरात धार्मिक विधी, ४ डिसेंबरला सकाळी शांतीपाठ, प्राकारशुध्दी, आवाहित देवता पूजन व सकाळी ११:४९ वाजता शिखर कलश स्थापना, दुपारी १२:३५ वाजता दत्त श्री महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, बलिदान, भजनाचा होणार सूर्णाहुती, महाआरती, प्रार्थना, महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता कार्यक्रम आहे.

 

 

*_………सविस्तर बातमीसाठी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*

 

_🧑🏻‍🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_

 

_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃‍♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_

 

*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼‍♂️

 

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!

🔹निसर्गरम्य वातावरण…!

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!

🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!

🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!

 

*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*

____________________________

 

 

 

 

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!