कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित संचालक भगवान जाधव यांचा कबड्डी असोसिएशनतर्फे सत्कार

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

   _अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२५:-* सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या नूकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत भाजपा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलमधून निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक भगवान जाधव यांचा सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनच्यावतीने सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, सचिव विकास केरकर यांनी श्री. जाधव यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रीय खेळाडू जावेद शेख, क्रीडा प्रशिक्षक दीनानाथ बांदेकर, राज्य पंच जितेंद्र म्हापसेकर, नंदन वेंगुर्लेकर, सुनील सावंत, सुभाष नाईक, सुधीर सावंत आदी उपस्थित होते.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप मध्ये खालील लिंकवर क्लिक करा व सामील व्हा*

https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

————————————-

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

MS PATEL CONSTRUCTION

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!