आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरी

🟥 रिफायनरीला समर्थन दिले म्हणून आमदार अवमान प्रकरणी राजापूर पोलिसांची कारवाई..

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर*

*🎴राजापूर दि. २४ नोव्हेंबर :-* रत्नागिरी जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) अनव्ये दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी 00:01 वा. ते दि. 07 नोव्हेंबर 2022 रोजी 24:00 वा. या मुदतीत प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केलेले आहेत.

वरील प्रमाणे मनाई आदेश जारी असताना राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केल्यामुळे त्यांच्या पुतळ्याला चपलांचे हार घालणे, चपलांचा मार देणे, चेहऱ्यावर शेण फासून व त्यांच्या नावाने शिमगा करणाऱ्या घोषणा देणे अशी कृत्ये बारसु – सोलगाव पंचक्रोशीतील शिवणे खु., गोवळ येथील ग्रामस्थांनी दि. २३ नोव्हेंबर २०२२ रोजी केल्याने गोवळ खालचीवाडी येथील सुमारे 70 ते 80 महिला व सुमारे 30 ते 35 पुरुष तसेच शिवणे खुर्द होळीचा मांड येथील सुमारे 30 ते 35 महिला व सुमारे 20 ते 25 पुरुष यांचे विरुद्ध राजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास महिला पोलीस हवालदार हर्षदा चव्हाण या करीत आहेत.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!